कृषीनांदेडसंमिश्र

नांदेड जिल्ह्यात खरीप साठी मुबलक खत साठा उपलब्ध

नांदेड ( प्रतिनिधी ) :- खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने खत ही सर्वात महत्त्वाची निविष्ठा असते. राज्य पातळीवर खताचे नियोजन कृषी…

आरोग्यसंमिश्र

नांदेड जिल्ह्यात ‘शून्य कुष्ठरोग मोहिमेला’ प्रारंभ; ८९२ गावांमध्ये विशेष सर्वेक्षण ; आतापर्यंत ८५ हजारहून अधिक नागरिकांची तपासणी

नांदेड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार, शाश्वत विकास ध्येयांतर्गत गाव पातळीवर शून्य कुष्ठरोग प्रलंबन साध्य करण्यासाठी नांदेड…

नांदेडमराठवाडामहाराष्ट्रशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

मागासवर्गीय मुला-मुलीच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रीया सुरु ; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,नांदेड या कार्यालयाच्या अधिनस्त अधिनस्त मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन…

नांदेडभारतमराठवाडामहाराष्ट्रसंमिश्र

लाखोंकी गाडी-करोडोंका घर, फिर भी मेरी जगह रस्तेपर: ऎसा क्यूं?

मित्रहो, या लेखाच्या निमित्ताने मला शोले चित्रपटातला संवाद आठवला. ” हम अंग्रेजोंके जमानेके जेलर है, हम नही सुधरे तो …..”…

नांदेडमराठवाडामहाराष्ट्रसंमिश्र

नांदेड विधान परिषदेच्‍या स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाची व्दिवार्षीक निवडणुकीच्या अनुषंगाने विविध आदेश निर्गमीत

नांदेड (प्रतिनिधी) :- भारत निवडणूक आयोगाने नांदेड विधान परिषदेसह महाराष्‍ट्र विधान परिषदेच्‍या १६ स्‍थानिक प्राधिकारी मतदारसंघाची व्दिवार्षीक निवडणूक-२०२६ ची सोमवार…

कृषीनांदेड

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावा- जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी

नांदेड (प्रतिनिधी) :- खरीप हंगाम २०२६ मध्ये विविध योजनांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू आहे. कडधान्य आत्मनिर्भरता…

नांदेडसंमिश्र

नांदेड जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी  

नांदेड (प्रतिनिधी) :- नांदेड शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबतच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे…

आरोग्यनांदेडसंमिश्र

सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सक्षम व आनंदी व्हावे – मेघना कावली

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सुखकर भविष्यासाठी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम   नांदेड,(प्रतिनिधी) – सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या सेवाकाळात शासनामार्फत…

नांदेडमहाराष्ट्रसंमिश्र

एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा; नंबर प्लेट बसवण्यास 30 जूनपर्यंत मुदत

नांदेड (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या ज्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नाही अशा सर्व…

नांदेडशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान

JEE-Advanced परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (प्रतिनिधी) :- जेईई JEE-Advanced 2026 परीक्षा रविवार १७ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत नांदेड…