कृषीनांदेडसंमिश्र

अनधिकृत पाणी उपशाविरोधात प्रशासनाची धडक कारवाई

५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित; २१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शन तोडले महसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई अनधिकृत पाणी उपशावर कारवाई…

नांदेडमहाराष्ट्रशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व इ. ८ वी परीक्षेसाठी ऑनलाइन नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

दि. २१ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार; २२ ते ३० ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रे व शुल्क जमा करण्याचे आवाहन नांदेड…

कृषीनांदेडसंमिश्र

हुंडा(ग.प.) येथे सहाय्यक कृषी अधिकारी सह ग्राम महसूल अधिकारी यांचा पीक पाहणी दौरा

नांदेड (प्रतिनिधी) :- उमरी तालूक्यातील हुंडा (ग.प) येथे तालुका सहाय्यक कृषी अधिकारी एस. डी. नागलवाड यांच्या सह ग्राम महसूल अधिकारी…

नांदेडसंमिश्र

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे २९ सप्टेंबर रोजी होणारा रोजगार महाकुंभ स्थगित

नांदेड (प्रतिनिधी) :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 चा कार्यक्रम जाहीर केला असून, संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श…

कृषीनांदेडमराठवाडामहाराष्ट्रसंमिश्र

दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न – मुख्यमंत्र्यांचा निर्धार

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी मदतीच्या केंद्रस्थानी राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार,…

नांदेडमराठवाडामहाराष्ट्रशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच….

मुख्यमंत्री भेट न झाल्याने संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) :- पीएच.डी. संशोधक…

नांदेडसंमिश्र

नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे – जिल्हाधिकारी  

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा नांदेड (प्रतिनिधी) :-…

नांदेडसंमिश्र

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण 22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार

नांदेड (प्रतिनिधी) :- नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सन 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकारी…

कृषीनांदेडमराठवाडामहाराष्ट्रसंमिश्र

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई, (प्रतिनिधी ) : राज्यातील काही भागांत पावसाने…

आरोग्यनांदेडसंमिश्र

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान प्रभावीपणे राबवा

30 वर्षांवरील नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर विशेष भर नांदेड (प्रतिनिधी) :- ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ‘30 वर्षांचा पल्ला, तपासणी…