नांदेडमराठवाडामहाराष्ट्रशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

फेलोशिपसाठी संशोधकांचे बार्टी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य पिएच.डी संशॊधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे…

नांदेडमहाराष्ट्रशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व इ. ८ वी परीक्षेसाठी ऑनलाइन नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

दि. २१ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार; २२ ते ३० ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रे व शुल्क जमा करण्याचे आवाहन नांदेड…

कृषीनांदेडमराठवाडामहाराष्ट्रसंमिश्र

दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न – मुख्यमंत्र्यांचा निर्धार

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी मदतीच्या केंद्रस्थानी राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार,…

नांदेडमराठवाडामहाराष्ट्रशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच….

मुख्यमंत्री भेट न झाल्याने संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) :- पीएच.डी. संशोधक…

कृषीनांदेडमराठवाडामहाराष्ट्रसंमिश्र

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई, (प्रतिनिधी ) : राज्यातील काही भागांत पावसाने…

नांदेडभारतमराठवाडामहाराष्ट्रमहिलाशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

‘अट्रॉसिटी ॲक्ट’ अंमलबजावणीबाबत सोमवारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

   नांदेड (प्रतिनिधी) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व येथील सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या संयुक्त…

नांदेडभारतमराठवाडामहाराष्ट्रशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई

ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज…

कृषीनांदेडमराठवाडामहाराष्ट्रमहिलासंमिश्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आधार ई-केवायसी सेवा पूर्णपणे नि:शुल्क

नांदेड,( प्रतिनिधी ) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्णपणे नि:शुल्क करण्यात…

कृषीनांदेडमराठवाडामहाराष्ट्रमहिलासंमिश्र

पोर्टलवरील कर्जमाफीची रक्कमच अंतिम; शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये – जिल्हाधिकारी 

आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन -राहुल कर्डिले नांदेड, (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी…

नांदेडभारतमराठवाडामहाराष्ट्रसंमिश्र

परभणी-मुदखेड रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी १६३ कोटी मंजुर

‘वंदे भारत’ सह मालवाहतुकीलाही मिळणार गती नवी दिल्ली, (प्रतिनिधी) :- भारतीय रेल्वेने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या…