आरोग्यनांदेडशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

IIRF क्रमवारीत नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी

  देशात १११ वा, महाराष्ट्रात ११ वा क्रमांक; राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेची दखल नांदेड (प्रतिनिधी) :- देशभरातील वैद्यकीय संस्थांच्या कामगिरीचे मूल्यांकन…

नांदेडशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे आयटीआय प्रवेशाची संधी

नांदेड (प्रतिनिधी) :- श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे प्रवेश सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये उपलब्ध असलेल्या रिक्त जागांवर…

नांदेडशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन 2025-26 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन…

नांदेडशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

खूनग्रस्त कर्मचाऱ्याला पगार? अपंग प्रशिक्षण केंद्रात घोटाळा; उपोषणाच्या तयारीत कार्यकर्ते

नांदेड (प्रतिनिधी) :- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या निवासी प्रशिक्षण केंद्रातील कथित अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय दिरंगाईच्या विरोधात सामाजिक…

नांदेडभारतमराठवाडामहाराष्ट्रशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई

ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन नांदेड (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज…

नांदेडमहिलाशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन; इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 साठी नोंदणी सुरू

नांदेड, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्या निर्देशानुसार India Skills Competition 2026-27 या देशातील प्रतिष्ठित राष्ट्रीय कौशल्य…

नांदेडमहिलाशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

शासकीय वसतिगृह योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (प्रतिनिधी) :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…

नांदेडमहिलाशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

PCPNDT(गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्रज्ञान) कायद्या बाबत विधी स्वयंसेवकांना प्रशिक्षण

समाजात मुलगा-मुलगी समानतेचा विचार अधिक दृढ होण्याची गरज नांदेड, (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात पीसीपीएनडीटी (गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्रज्ञान) कायद्याची प्रभावी…

नांदेडशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

अमृत उद्योग कौशल्यवर्धन दहा दिवसीय प्रशिक्षणास नांदेडमध्ये प्रारंभ

नांदेड, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या…

आरोग्यनांदेडशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

माय भारततर्फे ‘नशामुक्त युवा -विकसित भारत’ संकल्प अभियान उत्साहात संपन्न

नांदेड, (प्रतिनिधी) :- भारत सरकारच्या मेरा युवा भारत नांदेड यांच्या वतीने ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ संकल्प अभियानाचे आयोजन स्वामी…