नांदेडमहिलासंमिश्र

कोर्ट विवाह प्रक्रिया समजून घेऊया…कायदेशीर, सुरक्षित आणि सविस्तर मार्गदर्शन

आजच्या काळात अनेक जोडपी परस्पर संमतीने विवाह करण्यासाठी कोर्ट विवाह (Court Marriage) हा पर्याय स्वीकारतात. तथापि, “कोर्ट विवाह म्हणजे नेमके…

आरोग्यनांदेडसंमिश्र

नांदेडमध्ये पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; ३ लाख ८८ हजार बालकांना संरक्षणात्मक डोस देण्याचे उद्दिष्ट

नांदेड, (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची आज नांदेड जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके…

नांदेडसंमिश्र

न्याय सर्वासाठी;जिल्ह्यात दिड वर्षात 1557 गरजुंना फौजदारी प्रकरणात मार्फत विधी सेवा सहाय्यता – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची प्रभावी कामगिरी 

नांदेड (प्रतिनिधी) :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती मार्फत न्यायालय, न्यायाधिकरण, प्राधिकरण यांच्या समक्ष कोणतेही प्रकरण…

नांदेडशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) :- राज्य शासनाने 2025-26 च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन आवेदने मागविण्याचा निर्णय घेतला आहे.…

नांदेडमहाराष्ट्रसंमिश्र

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजना; गरजू लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय नांदेड यांच्यावतीने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 50 टक्के…

नांदेडसंमिश्र

अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजीतील लाभार्थ्यांसाठी कर्ज-अनुदान योजना

नांदेड (प्रतिनिधी) :- हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांची उपकंपनी) नांदेड जिल्हा…

कृषीनांदेडमराठवाडामहाराष्ट्रसंमिश्र

शेतकऱ्यांची चिंता मिटली; यंदाच्या हंगामापासून सहायकच नोंदविणार पीक पेरा

राज्यभरात येत्या १५ जुलैपासून मोहिमेस सुरवात; शेतकऱ्यांनी सहायकांना सहकार्य करण्याचे आवाहन नांदेड, (प्रतिनिधी) :- सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना…

कृषीनांदेडमनोरंजनमहाराष्ट्रसंमिश्र

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय….

शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या…

नांदेडसंमिश्र

सामाजिक न्याय दिनानिमित्त नांदेड येथे २६ जून रोजी समता दिंडीचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी) :- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जून हा दिवस “सामाजिक…

नांदेडशिक्षण-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानसंमिश्र

शासकीय तंत्रनिकेतन,नांदेडच्या निकालाची उत्तुंग भरारी

नांदेड (प्रतिनिधी) :- नुकत्याच जाहीर झालेल्या MSBTE उन्हाळी परीक्षा 2026 च्या पॉलिटेक्निक परीक्षेच्या निकालात महाविद्यालयातील विविध शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी…