कृषीनांदेडमहिलासंमिश्र

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मिनी ऑइल मिलसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत मिनी ऑइल मिल/एक्सपेलर (फिल्टर प्रेससह व फिल्टर प्रेसशिवाय) या घटकासाठी इच्छुक वैयक्तिक…

कृषीनांदेडसंमिश्र

कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) अंतर्गत कॉटन श्रेडरसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (प्रतिनिधी) :-  केंद्र पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती)’ अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी कॉटन श्रेडर या घटकासाठी…

कृषीनांदेडसंमिश्र

राज्यांतर्गंत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) :- राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा…

कृषीनांदेडमराठवाडामहाराष्ट्रमहिलासंमिश्र

आधार प्रमाणीकरण व अग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करा; अन्यथा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ नांदेड, (प्रतिनिधी) :- राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत…

कृषीनांदेडसंमिश्र

जिल्हयातील सोयाबिन बियाणे उगवण तक्रार व अप्रमाणित नमुने अनुषंगाने सहा कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल.

नांदेड, (प्रतिनिधी) :- जिल्ह्याचे खरीप हंगामकरिता 456,000 हे सोयाबीन पिकाचे क्षेत्र पेरणी साठी प्रस्तावित करण्यात आले आहे . त्या अनुषंगाने…

कृषीनांदेडसंमिश्र

मध केंद्र योजनेतील (मधमाशापालन) पात्र व्यक्ती, संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) कार्यान्वित झालेली असून पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज…

कृषीनांदेडसंमिश्र

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांच्या समृद्धीची सुवर्णसंधी

कमी खर्चात आधुनिक शेती ! शासनाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटीवर आजच अर्ज करा नांदेड,(प्रतिनिधी) :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७…

कृषीनांदेडसंमिश्र

आजच महाडीबीटीवर अर्ज करा आणि हक्काची कांदाचाळ उभारा…

नासाडी थांबवा, नफा वाढवा नांदेड, (प्रतिनिधी) :- राज्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी शास्त्रशुद्ध साठवणुकीअभावी मोठ्या प्रमाणात कांदा…

कृषीनांदेडमराठवाडामहाराष्ट्रमहिलासंमिश्र

SC & ST प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावा

नांदेड,(प्रतिनिधी) :- प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST)…

कृषीनांदेडसंमिश्र

खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  

शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी तत्काळ अर्ज करावेत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड,(प्रतिनिधी) :- खरीप हंगाम २०२६ साठी…