दुसऱ्या टी-२० सामन्यात भारत पराभूत

सेंच्युरियनः दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने चौकार-षटकाराची आतषबाजी करत भारताचा ६ गडी राखून पराभव केला. दरम्यान आक्रमक खेळ करत आजचा सामना जिंकणाऱ्या … Read More

श्रीलंकेपुढे ४१० धावांचे लक्ष्य

नवी दिल्ली: भारताने ५ बाद २४६ धावांवर दुसरा डाव घोषित केला असून श्रीलंकेपुढे विजयासाठी ४१० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात शिखर धवन (६७), कर्णधार विराट कोहली (५०) … Read More

कोलकाता कसोटी: श्रीलंकेची दमदार सुरूवात

कोलकाता : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या श्रीलंका संघाने दमदार सुरूवात केली आहे. भारताचा पहिला डाव १७२ धावांत संपुष्टात आणल्यानंतर श्रीलंकेने तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद १६५ धावांची मजल मारली आहे. अंधुक … Read More

फुटबॉल: भारताला आशिया कपचं तिकीट

बेंगळुरू : भारताला फुटबॉलमध्ये ‘अच्छे दिन’ आले असून आज महत्त्वपूर्ण लढतीत मकाऊचा ४-१ अशा गोलफरकाने धुव्वा उडवत भारतीय फुटबॉल संघाने २०१९ मध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. … Read More

महेंद्रसिंग धोनीची पद्मभूषणसाठी शिफारस

नवी दिल्ली : तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मभूषण पुरस्कारासाठी बीसीसीआयने आज भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाची शिफारस केली. धोनीने भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे त्याचे नाव या … Read More