साप्ताहिक नांदेड प्रजापथ या वर्तमानपात्राच्या प्रजापथ डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आमच्या प्रजापथ परिवाराचे खासगीपण जपण्याचे धोरण आहे. तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही.
जर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट दिलीत, पाने वाचलीत आणि काही माहिती डाऊनलोड केलीत पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी केली नाहीत, तर आम्ही तुमच्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने साठवून ठेवतो. या माहितीवरून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही. तुम्ही भेट दिलेली तारीख, वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिलीत याबाबत माहिती जमा करण्यात येते. काहीवेळेस आम्ही ही व्यक्तिगत नसलेली माहिती आमच्या संकेतस्थळाच्या डिझाईनमध्ये, मजकुरात सुधारणा करण्यासाठी वापरतो.
या ऑनलाईन वेबसाईट मध्ये प्रसिध्द झालेल्या मजकुरामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक व संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही.
मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.
– संचालक, प्रजापथ डॉट कॉम