भारतीय डाक (पोस्ट) विभागात १३७१ पदांची भरती
पदाचे नाव व एकूण पदे :– पोस्टमन (PM) – १,०२९ पदे मेल गार्ड (MG) – १५ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) … Read More
पदाचे नाव व एकूण पदे :– पोस्टमन (PM) – १,०२९ पदे मेल गार्ड (MG) – १५ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) … Read More
३ हजार ६५३ विविध जागा रिक्त नांदेड :- कौशल्य विकास रोजगार व … Read More
नांदेड : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. … Read More
मी उद्योजिका कौशल्य आधारित प्रशिक्षण मिळाले तर प्रगती साध्य करणे अवघड नाही. फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिव येथीलरेखा रवींद्र वाहटुळे यांनी प्रशिक्षण घेऊन 2016 मध्ये गृहउद्योग सुरू केला. यामुळे चार जणांच्या हाताला काम मिळालेअसून आर्थिक उन्नती साध्य करण्यात त्यांना यश आले आहे. कौशल्य आधारित प्रशिक्षण मिळाले तर प्रगती साध्य करणे अवघड नाही. असे प्रशिक्षण फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिव येथील रेखा रवींद्र वाहटुळे यांनी घेऊन 2016 मध्ये गृहउद्योग … Read More
नवी दिल्ली: रोजगाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना तोंडघशी पाडण्याचे केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या तीन-चार महिन्यात दोन लाख पदांची भरती करण्यास केंद्राने हिरवा कंदिल दाखवला … Read More