केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा संपन्न

नांदेड :- कृषि विभागाअंतर्गत हॉर्टसॅप सन २०२०-२१ अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथे केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा नुकतीच संपन्न झाली. या शेतीशाळेचे आयोजन अर्धापुरचे कृषि पर्यवेक्षक प्रवर्तक जी. … Read More

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात

नांदेड :- जिल्हात जुलै ते ऑक्टोबर महिन्यामध्ये  बोंडअळी प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. … Read More

मोदी सरकारचे कृषी धोरण कौतुकास्पद-एम. एस.स्वामिनाथन

राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष एम. एस. स्वामिनाथन यांनी मोदी सरकारच्या शेती विषयक धोरणाचे कौतुक केले आहे. शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी सरकारने आखलेली धोरणे आणि योजना या खरोखरच शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आहेत … Read More

‘लाख’मोलाची डाळिंब शेती

 शेतकरी असल्याचा अभिमान आणि प्रत्यक्ष शेती करण्याची आवड असली की, महागाईच्या काळातही शेती परवडू शकते. शेतीत जितका खर्च आणि कष्ट कराल तितका नफा होतो, अशी चर्चा प्रत्यक्षात उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न … Read More

शेती करायला याने अमेरिकेतली नोकरी सोडली!

    मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या आपल्या सर्वांसाठी अमेरिकेत स्थायिक होणं म्हणजे आयु,्याची इतिकर्तव्यता मानली जाते. या ना त्या मार्गाने परदेशी शिक्षण घेत अमेरिकेमध्ये जाण्याची जवळपास सगळ्यांची इच्छा असते. एकदा का … Read More