प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे खुली करताना ही आहे नियमावली

नांदेड :- नांदेड जिल्‍ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे सोमवार 16 नोव्हेंबर 2020 पासून खुली करण्यासाठी परिशिष्ट – 1 मध्ये नमुद मानक कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन … Read More