सुषमा स्वराज यांना अखेरचा सलाम

नवी दिल्ली : माजी केंद्रीय परराष्ट्रीय मंत्री तथा भाजप जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यंसस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामाप्रमाणे सलामीही देण्यात आली. … Read More

त्रुटीपूर्ण शस्त्रास्त्रांमुळे सैन्याचे नुकसान, सैन्यदलाचा ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डावर आरोप

दिल्ली:  सैन्यदलाला त्रुटीपूर्ण शस्त्रास्त्रं पुरवली जात असून त्यामुळे सैन्यदलाचे मोठे नुकसान होत आहे, अपघातांमध्ये वाढ होते असा आरोप भारतीय सेनेने  ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डावर केला आहे. दरम्यान ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने मात्र हे आरोप … Read More

युपीएससीच्या निकालामध्ये SC चा कनिष्क कटारीयाने देशातून प्रथम तर महिलांमध्ये सृष्टी देशमुख प्रथम

दिल्ली  :  केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून, त्यात SC चा कनिष्क कटारीयाने देशातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. … Read More

काँग्रेसची सातवी यादी प्रसिद्ध, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  काँग्रेसने उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एकूण 35 उमेदवारांचा समावेश आहे.  काँग्रेसकडून आज जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये  महाराष्ट्रातील एकूण पाच  छत्तीसगडमधील चार, जम्मू … Read More

2019 लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले

  लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत नवी दिल्ली:  २०१९ लोकसभा निवडणूक  देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये होणार असून निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज … Read More