रविवारी ५५ कोरोना बाधितांची भर ; ४५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी तर एकाचा मृत्यू

नांदेड :- रविवार १ नोव्हेंबर २०२० रोजीच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात ५५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३९ तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे १६ बाधित आले तर ४५ कोरोना … Read More