३५ कोरोना बाधितांची भर तर २४ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड :- रविवार १४ फेब्रुवारी २०२१  रोजीच्या कोरोना अहवालानुसार ३५  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे १९ तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे १६ बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  २४ कोरोना बाधित … Read More

३६ कोरोना बाधितांची भर तर ४३ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड :- गुरुवार १९ नोव्हेंबरच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात ४३ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर ३६ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे … Read More

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड :- जिल्ह्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) नोव्हेंबर-डिसेंबर २०२० या परीक्षेचे कामकाज स्वच्छ व सुसंगत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात … Read More

केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा संपन्न

नांदेड :- कृषि विभागाअंतर्गत हॉर्टसॅप सन २०२०-२१ अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथे केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा नुकतीच संपन्न झाली. या शेतीशाळेचे आयोजन अर्धापुरचे कृषि पर्यवेक्षक प्रवर्तक जी. … Read More

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार : मदान

यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द मुंबई :- राज्यभरातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, … Read More